Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझच्या कार्यक्रमाची फी किती? किती घेतो मानधन?

Bharat Jadhav

चर्चेत आहे गायक

लोकप्रिय पंजाबी गायक दिलजीत दोसांझ आपल्या कॉन्सर्टमुळे चर्चेत आहे.

Instagram

व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर दिलजीतच्या कॉन्सर्टचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

Instagram

मोठं मानधन

दिलजीत दोसांझ हा भारतातील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. जो आपल्या कार्यक्रमासाठी तो मोठी फी घेतो.

Instagram

कॉन्सर्टसाठी किती घेतो पैसे

दिलजीत एका खासगी कॉन्सर्टसाठी 4 कोटी रुपयांचे मानधन आकारतो. तर एका संगीत कार्यक्रमासाठी तो 50 लाख रुपये घेत असतो.

Instagram

खासगी कार्यक्रमासाठी घेतले ३० कोटी

दिलजीतने अनंत अबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात गाण यालं होतं. या खासगी कार्यक्रमासाठी दिलजीतने 30 कोटी रुपये घेतले होते.

Instagram

किती आहे नेटवर्थ

लोकप्रिय पंजाबी गायक दिलजीत दोसांझची एकूण संपत्ती 172 कोटी रुपये आहे.

Instagram

हेही वाचा

येथे क्लिक करा

Prajakta Mali: लखलखत्या तेजाची, झगमगत्या रुपाची, रंभा जणू