Prajakta Mali: लखलखत्या तेजाची, झगमगत्या रुपाची, रंभा जणू मी देखणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Prajakta Mali | Instagram

फुलवंती

प्राजक्ता माळीने नुकतंच फुलवंती या चित्रपटातून निर्मितीक्षेत्रात पदार्पण केलं आहे.

Prajakta Mali | Instagram

नृत्यांगणा

प्राजक्ता माळी अभिनेत्रीसोबतच उत्तम नृत्यांगणा आहे.

Prajakta Mali | Instagram

फोटो

प्राजक्ताने नुकतेच सोशल मीडियावर फुलवंतीच्या सेटवरचे काही फोटो शेअर केले आहे.

Prajakta Mali | Instagram

प्राजक्ताचा लूक

प्राजक्ता माळीने जांभळ्या रंगाच्या नऊवारी साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहे.

Prajakta Mali | Instagram

मराठमोळा साज

प्राजक्ता माळीने नऊवारी साडी नेसून त्यावर मराठमोळा साज केला आहे.

Prajakta Mali | Instagram

साजश्रृंगार

प्राजक्ताने नाकात नथ, हातात हिरवा चुडा अन् टिकली लावून सुंदर साजश्रृंगार केला आहे.

Prajakta Mali | Instagram

प्राजक्ताचं सुंदर रुप

प्राजक्ता या मराठमोळ्या रुपात खूपच सुंदर दिसत आहे.

Prajakta Mali | Instagram

Next: अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा नवरा काय करतो?

Mrunmayee Deshpande-Swapnil Rao | Instagram
येथे क्लिक करा