Amravati Lok Sabha Exit Poll Saam TV
Video

Amravati Lok Sabha Exit Poll | विजयाचा कौल राणांच्या बाजुने, पण खरा निकाल काय?

Amravati Lok Sabha Exit Poll News Today |अमरावती लोकसभा मतदारसंघाचा एक्झिट पोल हा इंटरेस्टिंग आहे. कारण या मतदारसंघात नवनीत राणा, बळवंत वानखेडे आणि दिनेश बूब अशी तिहेरी लढत होतेय.

Saam TV News

लोकसभेच्या निकालासाठी अवघे दोनच दिवस बाकी आहेत. पण एक्झिट पोलच्या आकडेवारीनं अनेकांची झोप उडवलीये. या आकडेवारीनंतर महाराष्ट्रात सुद्धा वेगळंच चित्र पाहायला मिळालं. पण अमरावती लोकसभा मतदारसंघाचा एक्झिट पोल हा इंटरेस्टिंग आहे. कारण या मतदारसंघात नवनीत राणा, बळवंत वानखेडे आणि दिनेश बूब अशी तिहेरी लढत होतेय. यावेळी एक्झिट पोलची आकडेवारी ही नवनीत राणा यांच्या बाजूने आहे. पण या समोर आलेल्या आकेडवारीनंतर अमरावतीत राजकीय घमासान सुरू आहे. एक्झिट पोलचा कौल राणांच्या बाजूने असला तरी जनतेचा कौल कुणाला? या प्रश्नाचं उत्तर ४ जूनलाच मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latest Toe Ring Designs : महिलांच्या पायातील ट्रेंडिंग ५ जोडवी डिझाईन, पाहा फोटोज्

Ladki Bahin Yojana : महापालिकेच्या मतदानाआधी लाडकीच्या खात्यावर ₹३००० येणार, भाजप नेत्याचा दावा

Elphinstone Bridge : एल्फिन्स्टन पूल परिसरातील रहिवाशांना गुड न्यूज, म्हाडा देणार घराच्या चाव्या, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: कालच्या राड्यानंतर इम्तियाज जलील यांच्या सुरक्षेत वाढ

Indian Oil Jobs: इंडियन ऑइलमध्ये नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; आजच करा अर्ज

SCROLL FOR NEXT