Ravi Rana on Bachchu Kadu Saam TV News
Video

Amravati News: 'बच्चू कडूंचे शंभरच्या वर मॅटर माझ्याकडे..' रवी राणांचा जोरदार पलटवार!

Ravi Rana on Bachchu Kadu: बच्चू कडू यांचे १०० च्या वर मॅटर माझ्याकडे आहेत, असंही ते म्हणाले. साम टीव्हीला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीदरम्यान ते बोलत होते.

Saam TV News

अमरावती : रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केली. बच्चू कडू यांनी केलेल्या आरोपांवर रवी राणांनी पलटवार केलेत. पायाच्या नखापासून ते केसापर्यंत सगळी चौकशी आमच्या करुन घेतल्या, पण त्यातून काहीही हाती लागलं नाही, असं म्हणत रवी राणांनी प्रत्युत्तर दिलंय. बच्चू कडू यांचे १०० च्या वर मॅटर माझ्याकडे आहेत, असंही ते म्हणाले. साम टीव्हीला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. दरम्यान, मैदानावरुन सुरु असलेल्या राड्यावरुनही रवी राणा यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. अमित शाह यांच्या होणाऱ्या प्रचारसभेच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी मोठं विधान केलंय. नेमकं त्यांनी काय म्हटलं, त्याचा आढावा, या व्हिडीओतून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मी मुंबईला जाणार - मनोज जरांगे

...तर OBC साठी स्वतंत्र पक्ष काढणार; बड्या नेत्याचा सरकारला इशारा, पडळकरांवरही हल्लाबोल

Kalwa Tourism : येणारा वीकेंड कुटुंबासोबत प्लान करा, फिरा कळव्याजवळचे ५ मस्त मान्सून पिकनिक स्पॉट्स

Manoj Jarange: लाठीचार्ज झाला तर सरकार पडेल, मुंबईतील आंदोलनाबाबत मनोज जरांगेंची मोठी घोषणा

Thursday Horoscope: करिअरमध्ये प्रगती अन् अचानक धनलाभ; या ६ राशींना मिळणार आनंदाची बातमी, वाचा गुरुवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT