Amravati Accident Saam TV
Video

Amravati : मद्यधुंद इसमाचा थरारक अपघात; ७० फूट उंचीवरून खाली पडूनही बचावला| पाहा व्हायरल VIDEO

Bike Accident Amravati: अमरावतीत एक चकित करणारी घटना समोर आलीय. एका मद्यधुंद इसमाचा थरारक अपघात झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमरावती शहरात एक चकित करणारी घटना घडली असून, ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरली आहे. एका मद्यधुंद इसमाचा दुचाकी अपघात पुलावर झाला आणि तो थेट ७० फूट उंचीवरून खाली कोसळला. मात्र, सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारी बाब म्हणजे तो इसम खाली पडूनही गंभीर जखमी न होता स्वतःच्या पायावर उभा राहिला आणि आपल्या गाडीच्या दिशेने चालत गेला.

ही घटना अमरावतीहून परतवाडा येथे जात असताना घडली. अपघातानंतर घटनास्थळी काही वेळातच गर्दी झाली. उपस्थित नागरिकांना प्रथम तर हा इसम मृत झाला असं वाटलं, पण काही क्षणांत तो उठून चालताना दिसल्याने सर्वजण थक्क झाले.अपघाताचा थरारक व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, अनेकांनी याला जिवंत चमत्कार असं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Divorce : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा संसार मोडला; लग्नाच्या ५ वर्षांनी घटस्फोट, २ मुलांच्या आईच्या आयुष्यात वादळ

Maharashtra News Live Update: वाढत्या तापमानामुळे पशुपालक सापडले संकटात

IPL सुरू असतानाच टीम इंडियासाठी आली बॅड न्यूज; इंग्लंड, अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकांना २ खेळाडू मुकणार

Side Effects Of Eating Non-Veg In Summer: उन्हाळ्यात नॉन व्हेज खावे की नाही? किती प्रमाणात खावे? जाणून घ्या

Solapur Crime: तिहेरी हत्याकांडाने सोलापूर हादरले, मध्यरात्री आई अन् दोन मुलांची तलवारीने वार करत हत्या

SCROLL FOR NEXT