Amol Mitkari Saam TV
Video

Amol Mitkari News: Nana Patole यांच्या 'त्या' व्हिडीओवर अमोल मिटकरींचा खोचक टोला

Saam TV News

अकोल्यातील वाडेगाव येथे कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी एका कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती. त्यादरम्यान संत गजानन महाराजांचे दर्शन घेताना त्यांचे पाय चिखलाने माखले एका कार्यकर्त्याकडून त्यांचे पाय धुण्यात आले. यावर अमोर मिटकरी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 'धन्य ते संत नाना पटोले आणि धन्य त्यांचा तो कार्यकर्ता' म्हणत त्यांनी पटोलेंवर निशाणा साधला आहे. नाना पटोलेंच कृत्य चुकीचे असल्याचं मिटकरी म्हणाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sindhudurg News : ZPच्या मुलांचा नाद नाय! गुरजींनी थेट विद्यार्थ्यांना बनवलं गाईड, व्हिडिओ पाहून चकीत व्हाल

Horoscope Today : मेषसह 5 राशींसाठी शनिवार ठरेल भाग्याचा, वाचा राशीभविष्य

Sanjay Raut: आनंद दिघेंना बाळासाहेबांपेक्षा वर नेण्याचा प्रयत्न, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप

Earbuds blast in woman ear : एअरबड्सचा झाला कानात स्फोट; महिला झाली कायमची बहिरी, नेमकं काय घडलं?VIDEO

Fact check : 2030 सालापर्यंत माणूस अमर होणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT