Amol Mitkari News: विरोधीपक्षाला आरोप करण्याचा पूर्ण अधिकार असतो. आज अजित पवार बजेट सादर करणार आहेत. मराठवाडा आणि विदर्भ अजून कोरडा आहे. शेतकरी आणि विद्यार्थी यांच्या हिताचे प्रश्न घेतले जातील असं अमोल मिटकरी म्हणालेत. याचबरोबर कुणी कुठेही जाणार नाही सगळे आमच्या बरोबरच आहेत असंही मिटकरी यावेळी म्हणालेत. भाजपच्या नेत्यांनी लायकी आणि औकात काढावी एवढेच काम राहीले आहे. त्यांनी आमच्याबद्दल बोलण्यापेक्षा, गेल्या निवडणुकीत बीडमध्ये पंकजा ताईंचा पराभव कसा झाला आणि बाप्पा कसे जिंकून आले हे त्यांनी सांगावे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.