Amol Kolhe News Saam Tv News
Video

Video: कविता म्हणत अमोल कोल्हेंची अजित पवारांवर सडकून टीका

Rachana Bhondave

Amol Kolhe: अमोल कोल्हे यांनी बारामती मधील भाषणात अनेक मुद्दे मांडलेत. "बारामती एका नवीन युगाचा आरंभ करीत आहे, याचा उल्लेख करणं मला गरजेचं वाटलं. पहिलं बारामतीला यायचं म्हटलं की वेळेत यावं लागायचं,पण आता कळलं आहे, बारामतीकरांनी घड्याळाला राम राम केला आहे. बारामतीच्या निवडणुकीची चर्चा फक्त राज्यात नव्हे तर देशात सुरू होती. बारामतीकरांनी दाखवून दिलं की महाराष्ट्र हा कोणापुढे झुकत नाही. दिल्लीत गेल्यावर पहिल्यांदा गांगरलो होतो, पण ताईंनी भाऊ म्हणून ओळख करून दिली. बारामतीकरांनी फक्त खासदार निवडणूक दिला नाही ? महाराष्ट्राची लेक दिल्लीमध्ये पाठवली आहे. ज्या योजनेचा धिंडोरा पिटला जातो हे बारामतीकरांना चांगलं माहीत आहे". या भाषणात कविता म्हणत अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर सडकून टीका केलीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NCLT सोमवारी राकेश वाधवान यांच्या याचिकेवर करणार सुनावणी, काय आहे प्रकरण?

Fraud Case : व्यापाऱ्याची १३ लाखात फसवणूक; नागपूरच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला जाण्याची शक्यता

Assembly Election : सलील देशमुख विधानसभा लढवणार? पाहा Video

Arabian Sea Shiv Smarak : 8 वर्ष झाली, स्मारक दुर्बिणीतूनही दिसत नाही; अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून संभाजीराजे संतापले

SCROLL FOR NEXT