Amit Shah News Saam Tv News
Video

Video: महायुतीत समन्वय राखण्याचे अमित शाहांचे आदेश

बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, भाजप नेते रावसाहेब दानवे, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार उपस्थित होते.

Rachana Bhondave

Amit Shah News: अमित शहा यांच्या दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यानंतर मुंबई विमानतळावर महत्त्वाची बैठक पार पडलीये. दोन दिवसात अमित शहा यांच्या दौऱ्यात न दिसलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही बैठकीत उपस्थित होते. बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, भाजप नेते रावसाहेब दानवे, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार उपस्थित होते. अमित शाह यांच्या दोन दिवसाच्या दौऱ्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात महत्त्वाची बैठक होती. दौऱ्यात महायुतीच्या ताकदी संदर्भात आढावा घेतलाय. त्याचप्रमाणे आगामी निवडणुकीत महायुती कशा पद्धतीने सामोरे जावे यासंदर्भात चर्चा झालीये. महायुतीतले द्वेष बोलून न दाखवण्यासंदर्भात अमित शहा यांनी आदेश दिलाय. लवकरच विधानसभा निवडणुकी संदर्भात दिल्लीतही महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती हाती येतीये. महायुतीच्या जागा वाटपामध्ये प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल याची खात्री अमित शाह यांनी महायुतीतील इतर घटक पक्षांच्या नेत्यांना दिलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भर मैदानात जोरदार राडा, दोन भारतीय खेळाडू एकमेकांशी भिडले; नेमकं काय घडलं? VIDEO

Nandurbar News: वाहनात पेट्रोल भरत असताना माथेफिरूने पेट्रोल पंपावर आग लावण्याचा धक्कादायक प्रयत्न|VIDEO

Prakash Ambedkar : 'मला मुख्यमंत्री व्हायचं नाही, कारण...; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update: भंडारा शहरातील मिस्कीन टॅंक गार्डनचा तलाव फुटला

Bacchu Kadu : मैत्रीत दुरावा! गुलाबराव पाटलांची भेट न घेताच बच्चू कडू परतले, कारण काय?

SCROLL FOR NEXT