Amit Shah Helicopter Crash Saam TV
Video

Amit Shah यांच्या हेलिकॉप्टरचं नियंत्रण सुटलं, मोठा अनर्थ टळला!

Amit Shah Today News | Amit Shah यांच्या हेलिकॉप्टरचं नियंत्रण सुटलं, पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. उड्डाणानंतर हेलिकॉप्टर दोन फूट खाली आलं.

Saam TV News

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हेलिकॉप्टरचं नियंत्रण सुटलं. पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. बिहारच्या बेगूसरायमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. उड्डाणानंतर हेलिकॉप्टर दोन फूट खाली आलं. पण पायलटने हेलिकॉप्टर नियंत्रित केल्यानंतर त्यानं व्यवस्थित उड्डाण केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Vacation In Satara : मनाला भुरळ घालणारे साताऱ्यातील हिल स्टेशन, कडाक्याच्या उन्हात 'येथे' मिळेल थंडगार हवा

Maharashtra Live News Update: लातूर जिल्ह्यात गारपीट, फळबागेसह शेती पिकांच मोठं नुकसान

नवी मुंबईत अपघाताचा थरार! धावत्या ट्रेनखाली महिलेने झोकून दिलं; शरीराचे झाले 2 तुकडे

Acid Attack On Minor Girl: सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगरमधील संतापजनक घटना

बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध नाही; सुनेत्रा पवारांच्या विरोधात बडा नेता रिंगणात उतरणार

SCROLL FOR NEXT