Amol Mitkari News SAAM TB
Video

Amol Mitkari News: अजित पवार गटाला मंत्रिपद मिळणार? मिटकरी अजूनही आशावादी

अजित पवार गटाला मंत्रिमंडळात जागा मिळालेली नाही. पण यावर मिटकरी अजूनही आशावादी आहेत.

Saam TV News

केंद्रीय मंत्रिमंडळात अजित पवार गटाला डच्चू मिळाला आहे. अजित पवार गटाला भाजपने राज्यमंत्रिपद ऑफर केले होते. पण प्रफुल पटेल यांनी आधी कॅबिनेट मंत्रिपद भुषवल्याने हे राज्यमंत्रिपद नाकारल्याचे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे. आता अमोल मिटकरी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. कार्यकर्त्या म्हणून पटेल यांना मंत्रिपद मिळायला हवे होते अशी प्रतिक्रिया मिटकरी यांनी दिली आहे. अजूनही वेळ आहे, पटेलांना फोन येईल आणि ते शपथ घेतील असा विश्वासही मिटकरी यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Isha Malviya: शेकी गर्ल ईशा मालवीयाचा नवा एथनिक लूक पाहिलात का?

Ind vs Aus : भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामना होणार रद्द? पर्थच्या हवामानाचा अंदाजानं पहिल्या मॅचवर संकट

Heart Attack Prevention: हार्ट अटॅक अन् स्ट्रोक 'या' चुकांमुळे होतो, उपाय वेळीच जाणून घ्या, नाहीतर...

Maharashtra Live News Update : - मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पहिल्यांदाच माजी आमदार राजन पाटील माध्यमासमोर

Diwali Lucky Rashi: दिवाळीत 'या' राशींची होणार चांदी, खिशा पैशांनी भरणार

SCROLL FOR NEXT