Ambadas Danve On Shambhuraj Desai Saam TV
Video

Ambadas Danve On Shambhuraj Desai: देसाई तोडगा काढणार? अंबादास दानवे थेटच बोलले

Ambadas Danve News Today: ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांच्यावर सडकून टीका केलीये. मला वाटत नाही की, शंभुराज देसाई काही तोडगा काढू शकतील, असं मोठं विधान अंबादास दानवे यांनी केलं आहे.

Saam TV News

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये येत मनोज जरांगे यांची भेट घेतली. सरकार या उपोषणाकडे दुर्लक्ष करत आहे. मराठा समाजाच्या भावनेचा अपमान सरकार करत आहे. मला वाटत नाही शंभुराज देसाई काही तोडगा काढू शकतील, असं मोठे विधान अंबादास दानवे यांनी केलंय. मंत्र्याने सांगितलं, मी मंत्री म्हणून आलो नाही, मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून आलो. याच्यापेक्षा दुर्दैवं कोणतं असू शकतं. मंत्र्याला सुद्धा मी मंत्री म्हणता येत नाही, असं दानवे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suraj Chavan Video : "माझं इतकं मन दुखलंय ना..."; सूरज चव्हाणनं व्यक्त केली नाराजी, 'ती' एक गोष्ट गुलीगत किंगच्या जीवाला लागली

Eyelash Growth: पापण्या कमी असल्यामुळे डोळ्यांचा लूक फिका वाटतो? या सोप्या टिप्सने डोळे दिसतील रेखीव

Maharashtra Live News Update : गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी लातूरमध्ये प्रशासनाची 10 पथकं

LPG-PNG साठी सरकारचा नवा नियम; तर 'या' कुटुंबाला सिलिंडर मिळणार नाही, नवीन कनेक्शनवरही अपडेट

Health Care: जेवल्यानंतर या ७ चुका केल्याने वजन कधीच कमी होतं नाही, तुम्हीही करताय का चुका?

SCROLL FOR NEXT