Ambadas Danve On Mumbai Lok Sabha  Saam Tv News
Video

Ambadas Danve On Mumbai Lok Sabha | अंबादास दानवे यांचा मोठा खुलासा!

Saam TV News

Ambadas Danve On Mumbai Lok Sabha | "परवा लोकसभेचा झालेला मतदान टक्केवारी कमी झाली यात निवडणूक आयोगाचा निष्काळजीपणा आहे. यात मोठं षड्यंत्र आहे. श्रीकांत देशपांडे यांची बदली झाली याचा अर्थ निवडणूक आयुक्त आपल्या मर्जीतला हवा म्हणून झाली. भांडूपमध्ये भाजपच्या कार्यालयातून कोट्यावधीचे वाटप झालेत. राज्याचे मुख्य सचिव यांच्या दोन बोटांवर शाई आहे. पैसे वाटपाच्या तक्रारी असून देखील पोलिसांची सत्ताधाऱ्यांना मदत" असं अंबादास दानवे म्हणालेत. याचबरोबर त्यांनी पुण्याच्या हिट अँड रन केसवर सुद्धा वक्तव्य केलंय. गाडीला नंबर प्लेट नव्हती. पुण्यात पबचा हैदोस सुरू आहे. ही गाडी बंगळूर वरून घेतलीय. या गाडीचा टैक्स भरलेला नाही. अग्रवाल याच्या वडिलांवर कारवाई होऊ शकते. सत्ताधारी आमदारांकडून दबाव टाकला गेला. व्हाईट कॉलर गुंडांना पोलिसांकडून संरक्षण दिल जातंय असं अंबादास दानवे म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT