Ambadas Danve Attacks On State Government On Crop insurance Saam TV
Video

Ambadas Danve News: पीक विम्यावरुन अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अधिकारी कामं करतात. पण त्यांना सरकारकडून जसं सहकार्य पाहिजे तसं मिळत नाहीये. शेतकरी (Farmers) वाऱ्यावर आहे. आत्महत्याला कारण चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांना केला जाणारा कर्ज पुरवठा हा आहे. बोगस बियाणं गजुरातमधून (Gujrat) येत आहे. त्यामुळे यावर कारवाई केली पाहिजे. सी बिलबाबत कुठलीच कारवाई राज्यात झाली नाही. अनुदान काही प्रमाणात मिळालं आहे. पण सरकार शेतकरी विरोधी आहे. अधिवेशनात आम्ही अनेक प्रश्न मांडणार आहोत, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राज्य सरकारवर (State Government) केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer Screening Device : आता एका मिनिटात होणार कॅन्सरचं निदान, IIT कानपूरने बनवलं एक खास डिव्हाईस

Arbaz-Nikki : तुझं बाहेर लफडं असेल, अरबाजला भेटताच निक्की काय म्हणाली? VIDEO होतोय व्हायरल

Make Soap at Home : तांदळाच्या पिठापासून घरच्याघरी बनवा अंघोळीचा साबण; स्किन ग्लो करेल आणि चमकू लागेल

Marathi News Live Updates : रेल्वेच्या MPT मशीन एकमेकांना धडकल्या; चार कर्मचारी जखमी

Rock Salt Uses: उपवासाच्या दिवशी सैंधव मीठाचा वापर का केला जातो?

SCROLL FOR NEXT