VIDEO: कथित शिखर बॅंक घोटाळा प्रकरण, Ajit Pawar यांना सुटका नाहीच? Saam TV
Video

VIDEO: कथित शिखर बॅंक घोटाळा प्रकरण, Ajit Pawar यांना सुटका नाहीच?

Ajit Pawar News: कथित शिखर बॅंक घटाळा प्रकरणी अजित पवार पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता, अजित पवारांच्या क्लीनचीटला ED चा विरोध

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशा परिस्थित अजित पवार अडचणीत येण्याची शक्यता आहे. कथित शिखर बॅंक घोटाळा प्रकरणात अजित पवार यांना क्लीनचीट देण्यात आली होती, परंतु या प्रकरणातील अजित पवारांच्या क्लीनचीटला ईडीने विरोध केला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने विशेष न्यायालयामध्ये क्लोजर रीपोर्ट दाखल केला होता, यात अजित पवार त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह बॅंकेच्या 80 कर्मचाऱ्यांना क्लीनचीट देण्यात आली होती. या अहवालाला विरोध करण्यासाठी ED कडून मध्यस्ती अर्ज दाखल करण्यात आला आहे, EOWने नोंदवलेल्या मुळ गुन्ह्यामध्ये अजित पवारांचं नाव आरोपींच्या यादीत होतं. ED ने दाखल केलेल्या अर्जावर लवकरच सुनावणी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 6 राशींचे भाग्य उजळेल; वाचा शनिवारचे राशीभविष्य

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील जलसमाधी आंदोलन स्थगित; 15 दिवसांत सरकार काय निर्णय घेणार?

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकांआधी २ राज्यांत मोठा उलटफेर; काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी मारला चौका

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री नाईकांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT