Devendra Fadnavis News  SAAM TV
Video

Devendra Fadnavis News : सिंचन घोटाळ्याचे आरोप चुकीचे नव्हते, फडणवीसांचे मोठे विधान

अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर भाजपने सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते. हे आरोप चुकीचे नव्हते असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. इंडियन एक्सप्रेसला मुलाखत देताना फडणवीस यांनी हे विधान केले आहे.

Saam TV News

अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर भाजपने सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते. हे आरोप चुकीचे नव्हते असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. इंडियन एक्सप्रेसला मुलाखत देताना फडणवीस यांनी हे विधान केले आहे. फडणवीस म्हणाले की २०१० साली आणि २०१४ साली आम्ही सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता, त्यानंतर तपास यंत्रणांनी चौकशी केली. पण या घोटाळ्यात अजित पवारांचा हात नव्हता असे तपास यंत्रणांना आढळलं. तपास यंत्रणांवर आपण विश्वास ठेवायला हवा, असे असले तरी अजित पवार आणि सुनील तटकरे आणि इतर नेत्यांवर जे सिंचन घोटाळ्याचे जे आरोप झाले ते चुकीचे नव्हते असेही फडणवीस यांनी नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

देवाभाऊंच्या घरी जरांगेभाऊ जाणार, अमृता फडणवीसांकडून जरांगेंना जेवणाचं आमंत्रण

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील इळेगाव येथे पोलिसांवर वाळू माफियांचा हल्ला

SCROLL FOR NEXT