Aliens and earth viral fact saam tv
Video

Special Report: Aliens खूप आधीपासूनच पृथ्वीवर फिरतायत? काय आहे व्हायरल मॅसेजमागचं सत्य?

एलियन्स पृथ्वीवर फिरतायत... कधी, कुठेही, केव्हाही दिसतील... कारण एलियन्स माणसांप्रमाणेच फिरतायत... त्यामुळे सावध व्हा, असा मेसेज व्हायरल होतोय... मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

Saam TV News

आता बातमी आहे काळजाचा ठोका चुकवणारी... तुम्हाला रात्री अपरात्री एलियन दिसला तर घाबरू नका...आम्ही म्हणतोय की एलियन्स दिसला तर घाबरका नका कारण, एलियन्स माणसांप्रमाणे पृथ्वीवर वास्तव्यास आहेत... आणि त्यांना भेटायलाही त्याचे मित्र येतात...हे सगळं खरं आहे असा दावा करण्यात आलाय... त्यामुळे हे ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकलाच असेल...मात्र, आम्ही याची पडताळणी केली तेव्हा काय सत्य समोर आलं पाहा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

SCROLL FOR NEXT