Video

Mumbai Rain News | मुंबईकरांनो बाहेर घराबाहेर पडताना काळजी घ्या!

Mumbai Rain News | हवामान विभागाकडून मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा! मुसळधार पावसाची शक्यता..

Saam TV News

मुंबईकरांनो घराबाहेर पडताना काळजी घ्या! हवामान विभागाने मुंबईला सतर्कतेचा इशारा दिलाय.पुढील तीन तासात मुंबई जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पवासाचा इशारा हवामान खात्याने दिलाय. त्याचबरोेबर येत्या काही तासात मुंबईत ते 40 ते 50 कीमी ने वादळी वारे वाहण्याची शक्यतचा वर्तवण्यात येतेय. ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यांत हे मुसळधार वारे वाहु शकतात. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर निघताना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरिक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT