Akshay Kumar is vote in mumbai  Saam TV
Video

Akshay Kumar News | अभिनेता अक्षय कुमारनं केलं मतदान

Akshay Kumar News Today | राजकीय नेत्यांनंतर आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांनं मुंबईत मतदानाचा हक्क बजावला आहे.

Saam TV News

मुंबई - राजकीय नेत्यांनंतर आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांनं मुंबईत मतदानाचा हक्क बजावला आहे. कालच अक्षय कुमार यांनी मुंबईकरांना मतदान करावं, असं आवाहन केलं होतं. दुसऱ्यांदा भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षयने मतदान केलं. यावर खूप आनंद वाटतोय, असं तो म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT