Akola unseasonal Rain: Saam TV News
Video

Akola Rain Video: अकोल्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची जोरदार हजेरी!

Akola unseasonal Rain:अकोल्यामध्ये अवकाळी पावसामुळे लोकांची तारांबळ उडाली. सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचं पाहायला मिळालंय.

Saam TV News

अकोला : अकोल्याला अवकाळी (Akola Rain News Today) पावसाने झोडपून काढलंय. अकोला जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसलाय. अकोल्यामध्ये अवकाळी पावसामुळे लोकांची तारांबळ उडाली. सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचं पाहायला मिळालंय. अनेक ठिकाणी अकोल्यात मुसळधार पाऊस झाला. तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे प्रचार सभांनाही फटका बसला. अमित शाह यांच्या सभेसाठी उभाण्यात आलेल्या सभास्थळीही लोकांची तारांबळ उडाल्याचं बघयला मिळालं. राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अवकाळी पावसाने तापमानवाढीतून दिलासा दिला असला, तरी अनेक ठिकाणी नुकसानही झाल्याचं पाहायला मिळालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Latest Updates: गॅस टंचाईदरम्यान LPG, CNG आणि PNG बाबत सरकारचा मोठा निर्णय

Jowar Chakli Sticks: झणझणीत ज्वारी स्टिक्स रेसिपी, घरच्या घरी करा हेल्दी स्नॅक्स

पानसरेंच्या पुस्तकावरून वाद, कार्यकर्त्यांची धरपकड; संजय गायकवाडांची मुजोरी कायम

मराठी सक्तीवरून सरनाईकांचं नवं कोडं; १ मेपासून मराठी सक्ती, मात्र कारवाई नाही

Maharashtra News Live Update: दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी काढण्यात आलेल्या गोदा ते नर्मदा जलयात्रेचे धुळ्यात जल्लोषात स्वागत

SCROLL FOR NEXT