Akola News  saam tv
Video

Maharashtra Politics: अकोल्यात हायव्हॉल्टेज ड्रामा! भाजप-ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले, एकमेकांना दिल्या शिव्या|VIDEO

Verbal Spat Turns Ugly: अकोला जिल्हा नियोजन समितीची आज बैठक प्रचंड वादळी झाल्यामुळे पालकमंत्री आकाश फुंडकरांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीत सभागृहात आणि सभागृहाबाहेर भाजप आणि ठाकरे गटामध्ये जोरदार राडा, शिवीगाळ झाली.

Omkar Sonawane

अकोला जिल्हा नियोजन समितीची आज बैठक प्रचंड वादळी झालीय. पालकमंत्री आकाश फुंडकरांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीत सभागृहात आणि सभागृहाबाहेर भाजप आणि ठाकरे गटामध्ये जोरदार राडा, शिवीगाळ आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडलाय. 36 कोटींच्या दलित निधीच्या मुद्द्यावरून भाजप रणधीर सावरकर आणि ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यात सभागृहात जोरदार शाब्दीक बाचाबाची आणि शिवीगाळ झालीय. या घटनेनंतर सभागृहाबाहेर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आलेय. यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ झालीय.

अकोला जिल्हा नियोजन समितीची आजची सभा गाजलीय ती भाजप आणि ठाकरे गटातील राड्यामुळे जिल्हा परिषदेचा 36 कोटींचा निधी महापालिका आणि इतर ठिकाणी वळविल्यावरून सभागृहात भाजप आमदार रणधीर सावरकर आणि ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख एकमेकांना भिडलेय. यावेळी दोघांनी एकमेकांना शिवीगाळ करीत अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडलाय. पालकमंत्री आकाश फुंडकर आणि इतर आमदारांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी कर्जमाफी परदेशी समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर; काय असणार कर्जमाफीचे नियम आणि अटी?

युद्ध पुन्हा पेटणार? ट्रम्पची शरणागती अमान्य; इराणनं शस्त्रसंधी फेटाळून लावली

Maharashtra News Live Update: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत माझे चांगले संबंध- खासदार अशोक चव्हाण

उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला, पत्नीला विषारी औषध पाजल्याचा आरोप | Buldhana crime

Valsad Accident: लग्नाला जाताना काळाचा घाला, ३० जणांना घेऊन जाणारी व्हॅन उलटली, ६ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT