Ajit Pawar vs Rohit Pawar Saam TV News
Video

Rohit Pawar vs Ajit Pawar: राजकारणात गोट्या खेळण्यासाठी आलेलो नाही! पुतण्याने काकांना ऐकवलं

Saam TV News

अजित पवारांनी डिवचल्यानंतर रोहित पवारांनीही तोडीसतोड प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. तुम्ही जर धमकी देत असाल तर आम्हीही बघतोच, असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांना सुनावलंय. अजित पवार यांनी खुलं आव्हान रोहित पवार यांना दिलं होतं. 'त्याला साहेबांनी सांगितलं, पुढच्या वेळेस तूच मंत्री.. तू आमदारच कसा होतो ते बघतोच..' असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. 'अजित पवार यांनी एकदा मनावर घेतलं की निम्म्या लोकांना मी आमदार होऊ दिलेलं नाही, आता मी पण चॅलेंज घेतो..' असं अजित पनवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. 'तुम्ही जर धमकी देत असाल, तर आम्ही इथे बघतो.. आम्ही सुद्धा राजकारणात गोट्या खेळण्यासाठी आलेलो नाही, आम्हीही अशोकबापूंच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणार' असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांना सुनावलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT