Early counting trends show a close contest between Ajit Pawar-backed NCP candidates and BJP’s Mahesh Landge camp in Pimpri-Chinchwad. Saam Tv
Video

पिंपरी चिंचवडमध्ये अजित दादा की महेश दादा सुरुवातीचे आकडे काय सांगता? VIDEO

Pimpri-Chinchwad Election Results: पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

Omkar Sonawane

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी काल मतदान पार पडलं. त्यानंतर आज निकाल जाहीर होत आहे. सकाळी 10 वाजेपासून सर्वत्र मतमोजणीला सुरुवात झाली असून मुंबई वगळता राज्यातल्या इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे. बहुतांश प्रभाग हे 4 सदस्यीय असून काही प्रभाग 3 किंवा 5 सदस्यीय आहेत. राज्यातील 29 महापालिकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या प्रचंड फैरी झडल्यानंतर मतदारराजाने त्याचा कौल 'ईव्हीएम' मध्ये बंद केला आहे. कोणत्या राजकीय पक्षांना आणि नेत्यांना हसण्याची संधी मिळते आणि कोणाला हादरे बसतात याचा फैसला आज होणाऱ्या मतमोजणीद्वारे होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही राष्ट्रवादीचे 8 आणि भाजपचे ही 8 उमेदवार हे आघाडीवर आहेत. या ठिकाणी भाजप आमदार महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Biscuit Side Effect: नाश्त्याला रोज बिस्किट खल्ल्याने शरिरावर कोणता वाईट परिणाम होतो?

Maharashtra Elections Result Live Update : पुण्यात भाजपचे चौथे पॅनल विजयी, सर्व महिला उमेदवार जिंकल्या

Masala Khichdi Recipe: हॉटेलसारखी मसाला खिचडी कशी बनवायची?

BMC Election Result: मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर होणार, महायुतीची बहुमताकडे वाटचाल, कोणकोणत्या पक्षांचे उमेदवार आघाडीवर?

Maharashtra Mahanagarpalika Election: कुणाचा भाऊ, कुणाचा मुलगा, दिग्गजांना महापालिकेत झटका, राज्यातील १० हायव्होल्टेज लढतीत काय झालं?

SCROLL FOR NEXT