Ajit Pawar News SaamTv
Video

Ajit Pawar : अजितदादा विधानसभेत वापरणार मुस्लिम कार्ड !

Saam Tv

लोकसभेत अल्पसंख्यांक मताचा फटका बसल्यानंतर आता विधानसभेत अजित पवार मुस्लिम कार्ड खेळणार आहेत. अजित पवार विधानसभेत 10 टक्के जागांवर मुस्लिम उमेदवार देणार आहेत. यात मुंबईमध्ये 4 जागा सुटणार असून या सर्व जागांना मुस्लिम उमेदवार देण्यात येणार आहे. तर मुंबई नजीकच्या परिसरात एक मुस्लिम उमेदवार देण्यात येणार आहे ही माहिती सूत्रांनी दिली आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाला लोकसभेला अल्पसंख्यांक मतांचा फटका बसला होता. त्यामुळे लोकसभेत झालेली चूक आता अजितदादा विधानसभा निवडणुकीत सुधवणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. यासाठी अजित पवार विधानसभेत 10 टक्के जागांवर मुस्लिम उमेदवार देणार आहेत. यात मुंबईमधल्या चारही जागांवर आणि मुंबई बाहेरील एक जागेवर मुस्लिम उमेदवार देण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati laddu news : तिरूपतीच्या लाडूंमध्ये चरबी, माशांचं तेल; आरोप-प्रत्यारोपांचा तडका, राजकीय फोडणी

Maharashtra Politics: मविआत मोठा भाऊ कोण? जागांवर अडले, भाऊ-भाऊ भिडले; मविआत जागावाटपावरून खडाजंगी

Budgam Bus Accident Video: काश्मीरमध्ये पुन्हा भीषण दुर्घटना; BSF जवानांनी खचाखच भरलेली बस खोल दरीत कोसळली, ४ जणांचा मृत्यू

Israel - Hezbollah War : हिजबोल्ला-इस्त्राइलमध्ये युद्ध पेटलं, स्पेशल रिपोर्ट

Maharashtra News Live Updates : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित

SCROLL FOR NEXT