Ajit Pawar NCP Saam Tv News
Video

Special Report: Ajit Pawar NCP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीत धुसफूस?

अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती केल्यामुळे लोकसभेत पराभव झाल्याचे सांगत आरएसएसनं भाजपचे कान टोचले आणि महायुतीत वादाचा खडा पडला.

Rachana Bhondave

Ajit Pawar NCP News: लोकसभेतल्या पराभवावरून महायुतीत आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्यानंतर आता दादांच्या राष्ट्रवादीतही धुसफूस सुरू झालीय. अजित पवारांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप अजित पवारांच्या आमदारांनी भाजपवर केलाय. एवढंच नव्हे तर वेगळा विचार करण्याची भाषाही अजित पवारांच्या आमदारांनी केलीय. अजित पवारांच्या पक्षात नेमकं काय सुरू आहे त्यावरचा हा रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपची नवी मुंबईत गेमचेंजर खेळी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांची मोठी घोषणा

RR vs CSK highlights : आरआर खतरनाक! चेन्नईच्या धुरंधरांना केलं गारद, राजस्थानने दिली विजयी सलामी

Pakistan: दुसऱ्यांच्या भांडणात पाकची नाचक्की, युद्ध थांबलं नाही तर हाती कटोरा घेण्याची वेळ

शानदार, जबरदस्त…! वैभव सूर्यवंशी चमकला, अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक ठोकलं

Ashok Kharat: भोंदूबाबा खरातच्या मोबाईलमध्ये २५०० कोडवर्ड, हजारो VIP चे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT