Ajit pawar on Mukhyamantri ladki bahin yojana Saam tv
Video

Video : 'तुम्ही दमडी दिली नाही आणि म्हणता ५००० रुपये द्या'; लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांचं विरोधकांना प्रत्युत्तर

Ajit pawar on Mukhyamantri ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'तुम्ही दमडी दिली नाही आणि म्हणता ५००० रुपये द्या', असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांना उत्तर दिलं.

Vishal Gangurde

मुंबई : लाडकी बहीण योजनेवरून पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात प्रत्युत्तर दिलं आहे.

'तुम्ही दमडी दिली नाही आणि म्हणता ५००० रुपये द्या. शेवटी खिशात किती हे बघूनच ओवाळणी द्यावी लागते. खिसा मोकळा असेल तर फाटक्या खिशातून दमडी तरी कसे देणार, अशा शब्दात अजित पवारांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली. विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवारांनी शायरी आणि कवितेतून प्रत्युत्तर दिलं. अजित पवारांनी विंदा करंदीकर यांची 'एवढं लक्षात ठेवा' ही कविता वाचून दाखवली. अजित पवारांच्या कवितेला सत्ताधाऱ्यांसहित विरोधकांनीही हसून दाद दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रत्नागिरी- ऐन गणेशोत्सवात राज्य उत्पादन शुल्क शाखेची मोठी कारवाई

Heart attack risk: तुम्ही पूर्णपणे फिट आहात असं वाटतंय? पहिल्या हार्ट अटॅकपूर्वी शरीरात लपलेले 'हे' 4 धोके ओळखा

क्रूरतेची सीमा ओलांडली! राजधानीत अल्पवयीन मुलांनी रचला भयंकर कट; तरुणीसोबत नको ते केलं अन्...

Diabetes च्या रुग्णांसाठी 'हा' चहा ठरतो वरदान, सकाळी १ कप प्यायल्याने दिवसभर शुगर राहील कंट्रोलमध्ये

Bigg Boss 20: काजी तौकीरच्या 'त्या' डबल मीनिंग वक्तव्यावरून 'बिग बॉस 20'मध्ये राडा; प्रेक्षकांनीही व्यक्त केला संताप

SCROLL FOR NEXT