Ajit Pawar Plane Crash Video  Saam Tv
Video

Ajit Pawar Death: अजितदादांच्या विमान अपघाताचा आणखी एक VIDEO समोर, दृश्य पाहून थरकाप उडेल

Ajit Pawar Plane Crash Video: अजित पवार यांच्या विमानाला २८ जानेवारीला अपघात झाला होता. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला. या अपघाताचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. २८ जानेवारीला त्यांचे विमान बारामतीमध्ये कोसळले होते. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला होता. या विमान अपघाताचा आणखी एक थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. विमान कोसळल्यानंतर त्याचे तुकडे होऊन भीषण आग लागते. विमान कोसळल्यानंतर घटनास्थळी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी जळालेल्या विमानाच्या अवषेशांमध्ये अचानक मोठा स्फोट होतो आणि सर्वजण पळू लागल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा थरारक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या विमान अपघाताचा तपास सध्या सुरू असून त्याबाबत अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT