Deputy CM Ajit Pawar inspects Hinjewadi IT Park early morning; directs immediate action on traffic and civic issues. Saam Tv
Video

Ajit Pawar: आडवं येईल त्याला उचला, हिंजवडीतल्या वाहतूक कोंडीवर अजित पवारांचा सज्जड दम|VIDEO

Hinjewadi Traffic Congestion: हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि नागरी समस्यांवर अजित पवारांनी सक्त सूचना दिल्या. अडथळा आणणाऱ्यांवर थेट कारवाईचे आदेश दिले.

Omkar Sonawane

पुणे: येथील हिंजवडी, राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला अधिक चालना देण्याकरिता परिसरातील नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, या भागात पावसामुळे साचणारे पाणी, स्वच्छतेचा प्रश्न व वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी तात्काळ नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधित यंत्रणाना दिल्या.

पहाटे सहा पासून अजित पवार आयटी पार्क हिंजवडीत विविध समस्या सोडवण्यासाठी दौऱ्यावर गेले होते, रस्ता आणि वाहतूक कोंडी समस्येसाठी थेट आता अजित पवारच रस्त्यावर उतरले आहेत, सरकारी रस्ता अडवणाऱ्या व्यक्तींवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी 353 कलमानुसार गुन्हे दाखल करा, त्यांना उचला, असा स्पष्ट आदेश पीएमआरडी आणि संबंधित प्रशासनाला अजित पवारांनी दिलाय. रस्त्याला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मोबदला देऊ, असं अजित पवारांनी सांगितलंय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Movies OTT Update : 'मालिक' अन् 'आँखों की गुस्ताखियाँ' चित्रपट ओटीटीवर कुठे अन् कधी पाहता येणार? वाचा अपडेट

Maharashtra Live News Update : मुंबई गोवा महामार्गाबरोबरच प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर भार, टॅक्स वाढवावा लागेल, छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य

Shivsena: ..तोपर्यंत 'धनुष्यबाण' गोठवा; शिंदेंविरोधात ठाकरेंची कोर्टात धाव; आज होणार सुनावणी

Gauri Nalawade: 'फूलाआड दडलेलं सौंदर्य....' गौरी नलावडेनं केलं फोटोशूट

SCROLL FOR NEXT