Ajit Pawar VIDEO: राज्यसभेत अजित पवार गटाला एकच जागा मिळणार?  Saam TV
Video

Ajit Pawar VIDEO: राज्यसभेत अजित पवार गटाला एकच जागा मिळणार?

Ajit Pawar News: राज्यसभेत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला एक जागा, अजित पवारांनी आपल्याच आमदारांचा निधी रोखल्याचीही माहिती.

Uday Satam

राज्यसभेची एक जागा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय हा दिल्लीतच होणार असल्याचं कळतय. अजित पवार यांच्या पक्षाला एक जागा गेल्यास भाजपच्या वाटेला एकच जागा येईल असं सध्या चित्र आहे. पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले लोकसभेवर गेले आहेत. रिक्त झालेल्या राज्यसभेच्या दोन जागांवर ३ सप्टेंबरला निवडणूक होणार आहे. अजित पवार यांनी आपल्याच आमदारांचा निधी रोखल्याची देखील माहिती मिळत आहे. अजित पवार यांचे काही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. आणि त्यामुळेच अजित पवारांनी आपल्याच आमदारांचा जिल्हा नियोजन समितीचा निधी रोखून धरल्याची माहिती मिळत आहे. आमदार फुटल्यास त्याला राजकीय फायदा होऊ नये म्हणून हा निधी रोखण्यात आला असल्याचंही कळतंय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sushil Kedia: ठाकरे काय करायचं बोल? राज ठाकरेंना टॅग करत उद्योजक सुशील केडियांची धमकी| VIDEO

Eknath Shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

SCROLL FOR NEXT