Laxman Hake Hunger Strike Saam Tv News
Video

Laxman Hake Hunger Strike: अजित पवार पक्षाच्या OBC प्रदेशाध्यक्षाचे थेट एकनाथ शिंदे यांना आव्हान...

लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाच्या आंदोलनावरून आता महायुतीच्या मित्र पक्षात असणाऱ्या, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ओबीसी प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच आव्हान दिलं आहे.

Saam TV News

Laxman Hake Hunger Strike: लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाच्या आंदोलनावरून आता महायुतीच्या मित्र पक्षात असणाऱ्या, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ओबीसी प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच आव्हान दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जसे सराटे अंतरवालीला गेले, उपोषण सोडलं. तसं त्यांनी वडीगोद्रीला उपोषणस्थळी यावं, उपोषणकर्त्यांशी चर्चा करावी, निर्णय घ्यावा. तरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन्ही समाजाला समान न्याय देतात, समन्यायिक आहेत हे सिद्ध होईल...असं म्हणत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी थेट का मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनावरून आव्हान दिलं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC students Protest: पुण्यात MPSCआंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांची नोटीस

Kidney Health : सकाळच्या या ५ सवयी ठरू शकतात किडनीसाठी घातक?

शेतकरी आणि जमीनधारकांसाठी महत्त्वाची बातमी; ७/१२ पासून ते भू-नकाशांपर्यंत सगळी माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Update: विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली चौकशीची मागणी

राजकारणातील मोठी बातमी! भाजपचा मित्रपक्ष बदलणार आपल्या पार्टीचं नाव; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT