Ajit Pawar Saam TV
Video

Ajit Pawar group : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे 25 उमेदवार ठरले? कोण कोणत्या मतदरसंघातून लढणार? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar group News : बातमी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसंदर्भातली... विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या पक्षाचे 25 उमेदवार ठरल्याची माहिती साम टीव्हीच्या हाती लागलीय.

Tanmay Tillu

मुंबई : अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी एकदा नव्हे तर दोनदा हे वक्तव्य केलं होतं. मात्र आता यात ट्विस्ट आलायं. बारामतीच्या मैदानात अजित पवारच उतरणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. कारण अजितदादांच्या राष्ट्रवादीचे एक दोन नव्हे तर तब्बल २५ उमेदवार ठरले आहेत. ही यादीच साम टीव्हीच्या हाती लागलीय. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या अंतर्गत बैठकीमध्ये 25 उमेदवारांची नावं फायनल करण्यात आली आहेत. त्या उमेदरांना तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले..पाहूया यादीत कोणाची नावं आहेत.

राष्ट्रवादी चे 25 उमेदवार ठरले ?

राष्ट्रवादी (AP)चे 25 उमेदवार ठरले?

अजित पवार- बारामती

छगन भुजबळ- येवला

दिलीप वळसे-पाटील- आंबेगाव

नरहरी झिरवळ- दिंडोरी

धनंजय मुंडे- परळी

हसन मुश्रीफ- कागल

संजय बनसोडे- उदगीर

अनिल पाटील- अमळनेर

अदिती तटकरे- रायगड

इंद्रनील नाईक- पुसद

मकरंद आबा पाटील- वाई-खंडाळा-महाबळेश्वर

अण्णा बनसोडे- पिंपरी

दत्ता भरणे- इंदापूर

नितीन पवार- कळवण

सुनील शेळके- मावळ

धर्मरावबाबा आत्राम- अहेरी

दिलीप मोहिते-पाटील- खेड-आळंदी

संग्राम जगताप- अहमदनगर

अतुल बेनके- जुन्नर

सुनील टिंगरे- वडगाव शेरी

महायुतीची जागावाटपाबाबत चर्चा सुरुए. बारामतीच्या मैदानात मात्र खरी चुरस रंगणार आहे. बारामतीत अजित पवारांनी शठठू ठोकले तर विरोधात युगेंद्र पवार मैदानात उतरणार का ? लोकसभेची पुर्नरावृत्ती पुन्हा विधानसभेत होणार का आणि पुन्हा पवार विरुद्ध पवार सामना रंगल्यास अजित पवार मैदान मारणार का ? हेच पाहायचं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तोडा-फोडा राज्य करा, ही यांची निती - ठाकरे

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT