Supporters and leaders gather in large numbers for the final darshan of Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar in Baramati. Saam Tv
Video

नजर जाईल तिथपर्यंत कार्यकर्त्यांची अलोट गर्दी, अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी जमला जनसमुदाय|VIDEO

Ajit Pawar Funeral Time And Location: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीत अंत्यदर्शनासाठी हजारोंचा जनसागर लोटला आहे. उद्या सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

Omkar Sonawane

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने राज्य हे शोक सागरात बुडाले आहे. आज सकाळी झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. अजित पवार यांचे पार्थिव सध्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये अंत्यदर्शनासाठी पोहोचले असून कार्यकर्ते आणि कुटुंबातील सदस्यांची अलोट गर्दी जमा झाली आहे. उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. या घटनेमुळे आज राज्यात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली असून तीन दिवसांचा दुखवटा पाळला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death: अजित पवारांचे ते ५ मोठे निर्णय; धडाडी निर्णयांनी बदलली महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

Thursday Horoscope : जुन्या चुकांमधून धडा घ्यावा लागेल; ५ राशींच्या लोकांना जपून निर्णय घ्यावे लागेल

एखाद्याच्या मृत्यूचेही राजकारण...फडणवीस ममता बॅनर्जींवर संतापले|VIDEO

Ajit Pawar Death : विमान अपघातानंतर अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख कशी पटली?

अजित पवारांचा अपघात कसा झाला? घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल, ब्लॅक बॉक्स सापडला|VIDEO

SCROLL FOR NEXT