Ajit Pawar Banner News  Saam TV
Video

Ajit Pawar Banner News | निकाल काहीही असो, आमचा विठ्ठल एकच, दादांच्या समर्थनात

Ajit Pawar Banner News Today | निकाल काहीही लागो आमचा विठ्ठल एकच अजितदादा... अशा आशयाचा बॅनर बारामतीत लागला आहे.

Saam TV News

बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर अजित पवारांचे कार्यकर्ते अजित पवारांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. बारामतीतील अजित पवारांचे कार्यकर्ते विशाल जाधव यांनी निकाल काही लागो आमचा विठ्ठल एकच अजितदादा... अशा आशयाचा फलक लावत अजित पवारांना सहानभूती देण्याचा प्रयत्न केला आहे. बारामती शहरातल्या देसाई स्टेट भागात हा बॅनर लावण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: कॅफेमध्ये मैत्रिणीसोबत बसला होता, टोळक्याकडून अमानुष मारहाण; तरुणाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये बिऱ्हाड आंदोलक पुन्हा आक्रमक

MPSC Recruitment : 'एमपीएससी'कडून PSIच्या पदांसाठी मेगाभरती जाहीर; अर्जप्रक्रिया कधी सुरु होणार? वाचा सविस्तर माहिती

Side Effects Of Onion: रात्री कांदा का खाऊ नये? कारण जाणून घ्या

Accident: क्षणात भयंकर घडलं! दादरमध्ये सलमान खानच्या अंगावर झाड पडलं

SCROLL FOR NEXT