Pune Festival News SaamTv
Video

Pune Festival : अजितदादा सुरेश कलमाडी यांच्या पुणे फेस्टिवलला जाणार?

Saam Tv

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी एकाच मंचावर एकत्र येण्याची शक्यता आहे. शुक्रवारी अजित पवार यांच्या हस्ते पुणे फेस्टिवलचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सुरेश कलमाडी यांनी हा फेस्टिवल सुरू केला आहे. त्याला अजित पवार यांनी कधीही हजेरी लावली नव्हती. मात्र यंदा अजितदादा सपत्नी या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. त्यामुळे माजी खासदार सुरेश कलमाडी आणि अजित पवार ही उदय एकाच मंचावर एकत्र येणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी पुण्यात या पुणे फेस्टिवलची सुरुवात केली आहे. या कार्यक्रमाला सुरुवात झाल्यापासून अजितदादा आजपर्यंत या कार्यक्रमात गेले नव्हते. त्यामुळे यंदा पुणे फेस्टिवलचे उद्घाटन त्यांच्या हाताने होणार असल्याने सुरेश कलमाडी आणि अजित दादा एकत्र येणार अशा चर्चा रंगल्या आहेत. मात्र सुरेश कलमाडी हे प्रकृती ठीक नसल्याने या कार्यक्रमाला उपस्थित राहतील की नाही याबद्दल अद्यापही साशंकता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वाल बनला नंबर 2! नंबर 1 बनण्यासाठी अवघ्या इतक्या धावांची गरज

Baramati News : बारामती हादरले.. दोन अल्पवयीन मुलींवर चौघांकडून अत्याचार; तिघे पोलिसांच्या ताब्यात

Chikungunya New Varient: पालकांनो काळजी घ्या! मुलांना अधिक धोका, चिकुनगुनियाचा नवा व्हेरिएंट; लक्षणं काय? काळजी काय घ्याल?

Maharashtra News Live Updates: कॉग्रेस नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी फुंकले विधानसभा निवडणुकीचे रणशिंग

Patchup With Partner After Breakup : ब्रेकअपनंतरही जोडीदारासोबत होऊ शकत पॅचअप, फक्त करा 'या' गोष्टी

SCROLL FOR NEXT