Ajit Pawar and Sunetra Pawar Saam TV
Video

Special Report: घरातच मंत्रिपदासाठी खासदारकी? बारामतीवर वर्चस्वासाठी नवी खेळी? Sunetra Pawar

Ajit Pawar News Today: लोकसभा निवडणूकीत अजित पवार यांनी भाजपसोबत जात महायुतीतून सुनेत्रा पवार यांना बारामतीतून उभे केले होते. निकालानंतरही अजित पवार यांनी महायुतीसोबतच राहण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत असून बारामतीच्या सर्वांगिण विकासासाठी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.

Saam TV News

लोकसभा निवडणूकीत अजित पवार यांनी भाजपसोबत जात महायुतीतून सुनेत्रा पवार यांना बारामतीतून उभे केले होते. निकालानंतरही अजित पवार यांनी महायुतीसोबतच राहण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत असून बारामतीच्या सर्वांगिण विकासासाठी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. बारामती लोकसभा निवडणूक हायवॉल्टेज झाली. नणंद विरुद्ध भावजय अशा सामन्यात सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. हा अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जातो आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या वाट्याला येणारं मंत्रिपद आता घरातच असेल का? असा प्रश्न विचारला जातो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसणार, बडा नेता माजी नगरसेवकांसोबत शिंदे गटात प्रवेश करणार?

Alibaug Travel : निसर्गप्रेमींसाठी नंदनवन! अलिबागमधील 'या' ठिकाणाची करा सफर, ख्रिसमस होईल खास

Maharashtra Live News Update: महापालिका निवडणुका जाहीर होताच भाजपचा शरद पवार गटाला 'दे धक्का'

Kidney Health: हिवाळ्यात कमी पाणी पिण्याची चूक किडनीसाठी ठरू शकते महागात; कशी घ्याल स्वतःची काळजी?

विद्यार्थ्यांना शिक्षा कराल तर खबरदार! शिक्षक, मुख्याध्यापकांसाठी नवी नियमावली जारी

SCROLL FOR NEXT