Ajit Pawar and Sharad Pawar News Saam TV
Video

Special Report : Ajit Pawar News | पावसाचा काकांना लाभ झाला तसा दादांना होणार का?

Ajit Pawar News Today | शरद पवार यांनी पाच वर्षांपूर्वी पावसात सभा घेतली आणि साताराची निवडणूकीचा निकाल फिरलाच ‘राष्ट्रवादी’च्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपतर्फे ही निवडणूक लढवलेल्या उदयनराजे भोसले यांचा या सभेनंतर पराभव झाला.

Saam TV News

शरद पवार यांनी पाच वर्षांपूर्वी पावसात सभा घेतली आणि साताराची निवडणूकीचा निकाल फिरलाच ‘राष्ट्रवादी’च्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपतर्फे ही निवडणूक लढवलेल्या उदयनराजे भोसले यांचा या सभेनंतर पराभव झाला. त्यामुळे पावसातली ही सभा चांगलीच चर्चेत आली आता काकांप्रमाणे दादाही पावसात भिजले. या पावसाचा काकांना लाभ झाला तसा दादांना होणार का, हे मात्र चार जूनलाच समजणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chinki - Minki प्रसिध्द युट्यूबर चिंकी मिंकीची जोडी अखेर तुटली!

Ulhasnagar Crime News : दारू पिताना मित्रांमध्ये बिनसले; वाद टोकाला गेल्याने मित्रालाच संपविले

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

SCROLL FOR NEXT