Devendra fadnavis helicopter Saam tv
Video

Devendra fadnavis helicopter : राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर भरकटलं; अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दोघेही सुखरुप

Devendra fadnavis helicopter News : राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर भरकटल्याची घटना घडली. मोठी दुर्घटना घडण्याआधीच दोघेही सुदैवाने बचावले.

Vishal Gangurde

मुंबई : राज्यातील खराब हवामानाचा फटका राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बसला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं हेलिकॉप्टर बुधवारी दुपारी भरकटल्याची घटना घडली. त्यांच्यासोबत मंत्री उदय सामंत, पार्थ पवार देखील होते. नागपूर ते गडचिरोली प्रवास करताना त्यांचं हेलिकॉप्टर भरकटलं होते. आता या हेलिकॉप्टरमधील सर्व जण सुखरुप आहेत.

खराब हवामानामुळे हेलिकॅाप्टर पावसाळी ढगात भरकटले होते. खराब हवामानामुळे दृष्यमानता अत्यंत कमी झाली होती. हेलिकॅाप्टर पायलटने मोठ्या कौशल्याने हेलिकॅाप्टर जमीनीवर उतरवले. त्यामुळे पुढील मोठी दुर्घटना टळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विहिरीत पाणी भरण्यासाठी गेली, पाय घसरला अन्.. ऐन दिवाळीत महिलेचा बुडून मृत्यू; पुण्यात खळबळ

Crime News : दारूसाठी पैसे दिले नाहीत, शेजारी संतापला, डोक्यात कुऱ्हाड घालून केली हत्या

Maharashtra Politics: दिवाळीत ठाकरेंनी बॉम्ब फोडला, नाशिकमध्ये भाजपला धक्का; २ दिग्गज नेते 'मशाल' पेटवणार

Gold Buying: धनत्रयोदशीला सोने खरेदीचा विक्रम; एकाच दिवशी 1 लाख कोटींची खरेदी

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT