Sassoon Hospital News SAAM TV
Video

Sassoon Hospital News | कर्मचाऱ्यांना दारू आणायला लावायचा, डॉ तावरेचे कारनामे उघड

पुणे हिट अँड रन प्रकरणी डॉ. अजय तावरे याला ब्लड रिपोर्टची फेरफार प्रकरणी अटक केली आहे. या तावरेचे अनेक कारनामे बाहेर आले आहेत.

Saam TV News

पुणे हिट अँड रन प्रकरणी नवनवीन खुलासे होत आहेत. डॉ. अजय तावरे आपल्या कर्मचाऱ्यांना दारु आणायला पाठवायचा अशी बाब समोर आली आहे. ससूनच्याच एका कर्मचाऱ्याने ही माहिती दिली आहे. वॉर्डबॉय म्हणाले की आमच्याकडून शौचालय, रस्ते साफ करून घेतले. रात्रपाळी असेल तर तावरे आम्हाला दारू आणायला सांगायचा असेही सोनावणे म्हणाले. पुणे हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे ब्लड टेस्टमध्ये अजय तावरेने फेरफार केले होते. या प्रकरणी पोलिसांनी तावरेला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maheshwari Saree Designs: महिलांसाठी महेश्वरी साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, या 5 डिझाईन्स तुम्हाला नक्की आवडतील

मावळात राजकीय भूकंप! राष्ट्रवादीच्या सरपंचासह ५ सदस्यांचे पद रद्द; अतिरिक्त विभागीय आयुक्तांचे आदेश

Mumbai : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! जन्म-मृत्यू प्रमाणपत्राच्या अर्जाची माहिती आता थेट SMSवर

Maharashtra News Live Update: मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातील मराठा बांधव उतरले रस्त्यावर

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गानं लाज आणली, उदघटानाला जाण्यास गडकरींचा नकार

SCROLL FOR NEXT