Air India News Saam TV News
Video

Air India News: 25 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं! सामूहिक सीक लीव्ह घेतल्यानं Air India एक्स्प्रेसची मोठी कारवाई

Air India Employee Sick Leave News Today: कंपनीला मोठं आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका ठेवत आणि शिस्तभंगाची कारवाई करत कर्मचाऱ्यांना कामावरुन तडकाफडकी काढून टाकण्यात आलं आहे.

Saam TV News

नवी दिल्ली : एअर इंडिया एक्स्प्रेसनं अचानक सुट्टीवर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय. एकूण २५ कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सामूहिक सीक लिव्हवर गेलेल्या कर्मचाऱ्यांमुळे कंपनीला मोठं आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका ठेवत आणि शिस्तभंगाची कारवाई करत कर्मचाऱ्यांना कामावरुन तडकाफडकी काढून टाकण्यात आलं आहे. बुधवारी १०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी अचानक आजारी असल्याचं सांगत सुट्टी घेतली होती. त्यामुळे एअर इंडियाची 90 उड्डाणे रद्द करावी लागली होती. दरम्यान, आता उर्वरीत कर्मचाऱ्यांनाही तातडीनं कामावर रुजू होण्याचं आवाहन कंपनीकडून करण्यात आलं आहे. अन्यथा त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाण्याचा इशारा कंपनीकडून देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OLA-Uber: सरकारचा मोठा निर्णय! ओला, उबर कंपन्याना आता ८ वर्षांपर्यंतच टॅक्सी चालवता येणार

Kolhapur News: वडिलांच्या मोबाइलवर मुलगा खेळायचा फ्री फायर गेम, बँक खात्यातून ५ लाख गायब | VIDEO

श्रावणात ३ ग्रह करणार गोचर; 'या' राशी होणार मालामाल

Ashok Saraf Age: अशोक सराफ यांचे खरं वय किती?

Nitanshi Goel: 'लापता लेडीज'मधील 'फूल'चा ऑफ-शोल्डर गाऊन लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT