Doctors at ACS Hospital, Solapur, successfully performed three intricate heart surgeries using AI-assisted diagnostics and modern techniques. Saam Tv
Video

AI in Heart Surgery: सोलापुरात एआयच्या मदतीने एकाच दिवशी तीन अतिजटील हृदय शस्त्रक्रिया यशस्वी|VIDEO

AI-Assisted Diagnosis In Cardiac: सोलापूरमधील एसीएस हॉस्पिटलमध्ये एआयच्या मदतीने एकाच दिवशी तीन अतिजटील हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या. या शस्त्रक्रियांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हृदयरोग निदान आणि उपचार अधिक अचूक पद्धतीने करण्यात आले.

Omkar Sonawane

सोलापूर: एआय'चा वापर करून एकाच दिवशी हृदयरोगावरील तीन अतिजटिल शस्त्रक्रिया सोलापुरात करण्यात आल्या आहेत. सोलापुरातील एसीएस हॉस्पिटलमधील हृदयरोगतज्ज्ञ डॉ.जसकरण सिंग दुग्गल, डॉ. सिद्धांत गांधी आणि डॉ. प्रमोद पवार यांनी या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. हृदयरोगावरील शस्त्रक्रियेत अत्यंत जटिल आणि अवघड समजल्या जाणाऱ्या आयव्हस,रोटा अब्लेशन, बायफरगेशन, अँजिओप्लास्टी, इंट्रावॅस्क्युलर लिथो ट्रिप्सी, अल्ट्रा लो कॉन्ट्रस्ट, आदी पद्धतींचा वापर करताना यात 'एआय'चा वापर करून शस्त्रक्रियेचे निदान केल्यास त्यातील अचूकता वाढते. हे वैद्यकीय संशोधनातून सिद्ध झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. पुणे,धाराशिव आणि सोलापुरातील रुग्णांवर ही जटिल शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या सर्व शास्त्रक्रियेसाठी साधारण 6 ते 7 लाख रुपये खर्च येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नो पार्किंग क्षेत्रात कॅबिनेट मंत्र्याची कार; पोलिसांनी क्रेनने उचलून नेली, व्हिडिओ व्हायरल

HSRP नंबरप्लेटसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाहनधारकांना दिलासा; 'या' तारखेपूर्वी करा काम

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

SCROLL FOR NEXT