Ahilyanagar News SAAM TV
Video

Ahilyanagar Rain : अहिल्यानगरमध्ये रस्ते वाहून गेले, पण दूध उत्पादकाने दोरीच्या साह्याने पोहोचवले दुधाचे कॅन | VIDEO

Farmers Rope Milk Delivery : अहिल्यानगर जिल्ह्याला पावसाने जोरदार झोडपले आहे. अशा परिस्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जुगाड करून दोरीच्या साह्याने दुधाचे कॅन पोहोचवण्याचं काम केलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अहिल्यानगर जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपले आहे. पाथर्डीच्या करंजी गावात मोठा पाऊस झाल्याने रस्ते वाहून गेले आहेत .अशा परिस्थितीत पाऊस कितीही आला तरी शेतकरी खचून जाणार नाही असा व्हिडिओ समोर आला आहे. रोजच्या दिनक्रमात व्यक्त येऊ नये आणि व्यवसायात अडचण येऊ नये म्हणून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जुगाड करून दोरीच्या साह्याने दुधाचे कॅन पोहोचवण्याचं काम केलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून शेतकऱ्यांच्या मेहनतीचे आणि संकटाला धैर्याने सामोरे जाण्याचे कौतुक होत आहे. पावसामुळे रस्ते वाहून गेल्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या तरीही शेतकरी आपला कामकाज सुरू ठेवत आहे हे ह्या व्हिडिओ मधून स्पष्ट होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस दाखला सहर बेपत्ता; नगरसेविका सहर शेख नॉट रिचेबल, Video

Friday Horoscope : डोक्यावर बर्फ ठेवा अन् जीभेवर साखर; ५ राशींच्या लोकांना करावा लागणार संकटाचा सामना

Friday Horoscope: हातात अचानक पैसा येईल, 4 राशींना कामाचा ताण जाणवेल, वाचा आजचे राशीभविष्य

मुंबई इंडियन्सचा फ्लॉप शो कायम; पंजाब किंग्स खेळाडू चमकले, संघाची विजयी घौडदौड

Mumbai Bhondu: महाराष्ट्राला भोंदूबाबाचा विळखा, भूत उतरवण्याच्या नावाखाली मुंबईकरांना गंडा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT