New Corona Varient News Saam Tv News
Video

New Corona Varient News : तो पुन्हा येतोय! कोरोनाच्या या नव्या व्हेरीएंटने सिंगापुरात धुमाकूळ घातलाय..

New Corona Varient News : कोरोनाचा नवा व्हेरीएंट सिंगापूर नंतर भारतात वेगाने पसरतोय!

Saam TV News

सिंगापूरनंतर भारतात कोरोनाचा नवा व्हेरीएंट वेगाने पसरत आहेत. 300 हून अधिक लोकांना कोरोनाचा उपप्रकार KP2 आणि KP1 यांचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे यातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. याच व्हेरीएंटचे सिंगापूरमध्ये तब्बल 26 हजार पेक्षा जास्त रुग्ण असल्याचं सांगण्याच येतंय. सिंगापूर नंतर हा व्हेरीएंट भारतात वेगाने पसरत असल्याचं सांगण्यात येतंय. हा व्हेरीएंट जास्त धोकेदायक नसल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे जास्त काळजी करायची आणि भिती बाळगायची गरज नसल्याचंही सांगण्याच येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Pension Update: फक्त 10 वर्षे नोकरी केली तरी मिळेल महिन्याला पेन्शन? जाणून घ्या संपूर्ण हिशोब

Nashik News: अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म, आश्रम शाळेतील धक्कादायक प्रकार; नाशिकमध्ये खळबळ

Maharashtra News Live Update: वेंगुर्ल्यातील आडेली धरणाच्या भिंतीला भगदाड, आजपासून करणार पाण्याचा विसर्ग

Crime News : पोलिस अन् गुन्हेगारांमध्ये चकमक, ४ आरोपींचा एन्काऊंटर; ३ पोलिस गंभीर जखमी

नाश्त्यासाठी झटपट बनवा मक्याचा उपमा; चवदार आणि पौष्टिक

SCROLL FOR NEXT