Dhananjay Munde and Chhagan Bhujbal seen together amid changing political equations after Ajit Pawar’s demise. Saam Tv
Video

दादांनी दूर ठेवलेले मुंडे, प्रकृतीमुळे बाजूला असलेले भुजबळ आता आघाडीवर, कारण काय? VIDEO

Dhananjay Munde Political Comeback After Ajit Pawar Death: अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल दिसतोय. धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ अचानक सक्रीय झाल्याने नव्या तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

Omkar Sonawane

अजितदादांच्य़ा मृत्यूनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये आणकी एक चित्र बदललेलं प्रकर्षानं दिसतंय. ते म्हणजे अचानक सक्रीय झालेले माजी मंत्री धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून अजित पवारांनी धनंजय मुंडेंना दूर ठेवले होते. विशेष म्हणजे नगरपालिका प्रचारादरम्यान बीडच्या सभांमध्येही मुंडे दादांसोबत दिसले नव्हते. तर दुसरीकडे प्रकृतीच्या कारणामुळे दोन-तीन महिन्यांपासून छगन भुजबळही सक्रीय नव्हते. मात्र दादा गेल्यानंतर प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मुंडे आणि भुजबळ सर्वात आघाडीवर दिसून आले. एवढंच नव्हे तर विधीमंडळ पक्षाची बैठक आणि शपथविधीबाबत प्रतिक्रिया देतानाही दोघे दिसून आले. या सर्व राजकीय घडामोडीमुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : शब्द खरा ठरणार, आर्थिक फायदा होणार; ५ राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार

जगात अणुबॉम्बची भीती, भारताकडे संजीवनी; रेडिएशनवर भारताचा रामबाण उपाय

‘AI फॉर एज्युकेशन’, १० लाखाहून अधिक मुलांचे शिक्षण होईल ए वन; संपर्क फाउंडेशनची राज्यात ४२ कोटींची गुंतवणूक

iran and israel war News : गॅसनं वाढवलं तळीरामाचं टेन्शन; देशात दारुचा दुष्काळ पडणार?

बीड पुन्हा हादरलं! कृष्णा आंधळे आणि जयराम चाटे यांच्या टोळीकडून एकावर डोळ्यात मिरची पावडर टाकून जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT