Ulhas Bapat News Saam Tv News
Video

Video: अपात्रतेच्या सुनावणीवरून उल्हास बापट महत्त्वाचं बोलले...

Rachana Bhondave

Ulhas Bapat News: सुप्रीम कोर्टात आज आमदार अपात्रता संदर्भात सुनावणी होती ती पुढे ढकलण्यात आलीये. याबाबत उल्हास बापट यांनी काय प्रतिक्रिया दिलीये बघुयात..."सुनावणी २ आठवड्यांनी होईल असा निर्णय आला, मला २ महिने लागतील असं अपेक्षित होतं. विश्वासार्हता फार कमी होत चालली आहे. सगळा शेवट लोकांच्या हातात आहे. सगळ्या यंत्रणा जरी चुकीच्या वाटल्या तरी सुद्धा लोकांनी निर्णय घ्यावा. सुप्रीम कोर्टाचा सल्ला मागता येतो मी काही राजकीय नेत्यांना सांगितलं आहे. मोठे मोठे वकील कारणे शोधून वेळ काढतात. २ वर्ष वेळ लागतोय हे लोकशाहीसाठी घातक आहे. आत्ताचा निर्णय निवडणुकीपर्यंत लागेल असं मला वाटत नाही. पक्ष कोणाचा हे ठरवताना सुप्रीम कोर्टाने ३ गोष्टी बघणे अपेक्षित आहे. पक्षाची संघटना मध्ये बहुमत कोणाचे, पक्षाची राज्यघटना, आमदार कोणाचे या ३ गोष्टींवर हा निर्णय घ्यायचा आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर थोड्या प्रमाणात अन्याय झाला आहे."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election Result 2024 : हरियाणासारखा करिश्मा जम्मू काश्मीरमध्ये होणार का? त्या १० जागा गेमचेंजर ठरणार!

Baba Vanga: 2025 पासून जगात होणार मानवतेचा अंत; बाबा वेंगांची थरकाप उडवणारी भविष्यवाणी!

Haryana Election Result : विनेश फोगाट, हुड्डा, चौटाला, अनिल वीज; हरियाणात कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? वाचा सविस्तर

Marathi News Live Updates : श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटेंवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा

Sanjay Raut : मोदींचा कृत्रिम मुखवटा पूर्णपणे उतरला; राऊत यांचा टोला

SCROLL FOR NEXT