Adulterated Sweets can be affect on our health Saam TV
Video

Special Report: तुम्ही खाताय भेसळयुक्त मिठाई? सणासुदीला तुमच्या आरोग्याशी खेळ

Adulterated Sweets News Today: तुम्ही चवीचवीनं मिठाई खात असाल तर आजारी पडाल...कारण, तुम्ही खात असलेली मिठाई भेसळयुक्त असू शकते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आता बातमी आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची...सणासुदीचे दिवस सुरू आहेत...त्यामुळे तुम्ही गोडधोडाचे पदार्थ खात असाल तर सावधगिरी बाळगा...कारण, तुम्ही खात असलेल्या मिठाईत भेसळ केली जातेय...आणि यामुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं...त्यामुळे ही भेसळ कशी ओळखावी? भेसळीमुळे काय दुष्परिणाम होतात...पाहुयात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

Pune : केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्याला कट मारला, पुण्यात ३२ वर्षाच्या व्यक्तीवर गुन्हा

SCROLL FOR NEXT