Milk  Saam TV
Video

Fake Milk : भेसळयुक्त दूधाचा आणखी एक धक्कादायक प्रकार, गरम केल्यावर झाला रबराचा गोळा

Shirpur Dhule news : भेसळयुक्त दूधाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दूध गरम केल्यावर रबरासारखा गोळा तयार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Namdeo Kumbhar

adulterated milk incident in Shirpur Dhule : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात भेसळयुक्त दूधाचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दूध गरम करतांना दुधाचा रबरा सारखा गोळा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रात्री दूध खरेदी करुन दूध गरम केले तेव्हा दुधाचा रबरा सारखा गोळा बनला. शिरपूर तालुक्यातील खर्दे गावातील आशाबाई बोरसे यांच्या घरात घडला हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे, अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेहमीच्या दुधवाल्याकडून दुध घेतांना पहिल्यांदाच हा धक्कादायक प्रकार घडला असून, यापूर्वी शिरपूर शहरात देखील भेसळयुक्त दुधाची गंभीर घटना घडली होती. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या दुर्लक्षीत पणामुळे दुधाच्या भेसळाचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप होत आहे. प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

भूषण अहिरे

साम टिव्ही न्यूज

धुळे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rupali Chakankar resignation : रूपाली चाकणकरांचा आणखी एक राजीनामा, सुनेत्रा पवारांसोबत चर्चा झाल्यानंतर निर्णय

तटकरे-चाकणकर बिझनेस पार्टनर, खरात प्रकरणात ठाकरेंच्या शिलेदारांचा खळबळजनक दावा, वाचा नेमकं काय म्हणाल्या?

सैतान बापानं मुलीला लटकवलं, चोरीच्या संशयातून जन्मदात्याचं सैतानी कृत्य, सांगलीत काळीमा फासणारी घटना

Mumbai Local : धक्कादायक! बदलापूर लोकलवर दगडफेक, महिला प्रवाशाच्या डोळ्यावर वार, रक्ताने तोंड माखलं

Maharashtra Politics : संजय राऊत ठाकरेंची शिवसेना सोडणार? भाजपच्या दाव्यानं राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT