Administrative reshuffle underway as Maharashtra gears up for crucial municipal elections. Saam Tv
Video

IPS Transfers: ऐन महापालिका निवडणुकीत IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, मुंबईसह पुण्यात मोठा प्रशासकीय बदल|VIDEO

IPS Officers Transfer Before Municipal Elections: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तीन वर्षांहून अधिक काळ एकाच पदावर असलेल्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे.

Omkar Sonawane

राज्यात आगामी महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजण्याआधीच प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे. निवडणूक प्रक्रियेशी थेट संबंध येणाऱ्या आणि एकाच पदावर तीन वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या IPS अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

या आदेशांनुसार मुंबई, नवी मुंबई आणि पिंपरी-चिंचवडमधील काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा बदली यादीत समावेश होण्याची शक्यता आहे. निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत गृह विभाग या बदल्यांबाबत अंतिम निर्णय घेण्याची शक्यता असून त्यानंतर अधिकृत बदली आदेश जाहीर होऊ शकतात. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रशासकीय हालचाल राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बुधवारी १२ वाजता शिवसेना-मनसे युतीची घोषणा - राऊतांची माहिती

Navi Mumbai : रुग्णवाहिकेचा चालक जेवणासाठी गेला, वाशी रेल्वे स्थानकात तरुणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?

Orange Peel Homemade Serum : थांबा! संत्र्याची साल फेकू नका, 'असे' तयार करा त्वचा चमकवणारे सीरम

Bathroom Mirror Ideas : बाथरुममध्ये लावा या नवीन स्टाईलचे मिरर, बाथरुम अधिक सुंदर दिसेल

Mumbai Politics: जागा वाटपावरून मनसेत नाराजी, वरिष्ठ नेते राज ठाकरेंच्या भेटीला|VIDEO

SCROLL FOR NEXT