Aditya Thackeray addresses supporters during a rally at Shivaji Park, Mumbai, ahead of civic elections. Saam Tv
Video

आदित्य ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांची नक्कल, पाहा VIDEO

Aditya Thackeray Mimicry Of Devendra Fadnavis Speech: मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात आदित्य ठाकरे यांनी शिवाजी पार्कमधील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मिमीक्री करत भाजपवर जोरदार टीका केली.

Omkar Sonawane

महापालिकेच्या निवडणुकीच्या रणसंग्रामात जोरदार प्रचार सुरू असून आज मुंबई येथील शिवाजी पार्कमध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाषण करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मिमीक्री केली. ठाकरे म्हणाले, मोदी आणि फडणवीसांच मुंबईसाठी काय योगदान आहे? ही निवडणूक वॉटर, मीटर आणि गटारची आहे. खोट्या आश्वासनांर जाऊ नका ही गल्लीची निवडणूक आहे. 92 हजार कोटींची ठेवी आम्ही मुंबई मनपामध्ये ठेवल्या आणि मुंबईकरांसाठी वापरल्या. लाडक्या बहीणींसाठी 2100 रुपये कधी देणार असा सवाल देखील त्यांनी फडणवीसांना केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ONGC Recruitment: ONGC मध्ये नोकरीची संधी; १२ लाखांचे पॅकेज मिळणार;अर्ज कसा करावा?

Famous Actor Died: ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्यााआड; झोपेत हृदयविकाराचा झटका आल्याने निधन

Maharashtra Live News Update : वाढत्या तापमानामुळे भंडाऱ्यातील शाळांच्या वेळेत बदल

PPF, NPS किंवा सुकन्या समृद्धी योजनेत खातं आहे? ३१ मार्चपर्यंत करा हे काम, अन्यथा बंद होईल अकाउंट

युद्धाचा मुंबईला मोठा फटका; गॅस तुटवड्यामुळे २०% हॉटेल्स बंद, आकडा ५० टक्क्यांवर जाण्याची भीती

SCROLL FOR NEXT