Ladki Bahin Yojana Saam tv
Video

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीण योजनेचा हफ्ता आतापर्यंत किती महिलांच्या खात्यात? मंत्र्यांनी आकडाच सांगितला!

Aditi tatkare on Ladki Bahin Yojana : लाडक्या बहीण योजनेविषयी मंत्री अदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. आतापर्यंत किती महिलांच्या खात्यात हप्ता जमा झाला, याची माहिती मंत्री तटकरे यांनी दिली.

Vishal Gangurde

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिल्या हप्ता लाभार्थी देण्यास सुरुवात झाली आहे. सरकारकडून आतापर्यंत ८० लाखांपेक्षा अधिक लाभार्थी महिलांना पहिला हप्ता दिला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

'१४ ऑगस्टपासून लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सरकारकडून राज्यातील ८० लाख महिलांच्या बँक खात्यात २ महिन्यांच्या लाभाची रक्कम ३ हजार रुपये जमा करण्यात आली आहे. तर उर्वरित पात्र लाभार्थी महिलांना १७ ऑगस्ट पर्यंत हा लाभ मिळणार आहे, अशी माहिती तटकरे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EIL Recruitment: इंजिनियर झालात? या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी, पगार २ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

Aditya Roy Kapoor : व्हायचं होतं क्रिकेटर, झाला अभिनेता; एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले

Sangli Politics: बंटी पाटलांसारखं वागलो तर जिल्ह्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही, विश्वजीत कदम यांनी पवारांच्या राष्ट्रवादीला खडसावलं

Maharashtra Election : टपाली मतपत्रिकेचा फोटो गावाकडं व्हॅट्सअॅप पाठवला, पोलिसावर गुन्हा दाखल

Weight And Height Chart: तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन किती असलं पाहिजे? पाहा संपूर्ण चार्ट

SCROLL FOR NEXT