Rashmika Mandanna SaamTv
Video

Parali News : 'कसं काय परळी..' रश्मिकाच्या मराठीने जिंकल परळीकरांच मन

Rashmika Mandanna In Parali : परळीमधील नाथ प्रतिष्ठानतर्फे यंदा १९व्या वैद्यनाथ सार्वजनिक मोहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री रश्मिका मंदाना उपस्थित होती.

Saam Tv

कस काय परळी, कसे आहात, म्हणत शनिवारी अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने परळीत आपल्या अदा दाखवल्या. धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानतर्फे यंदा १९व्या वैद्यनाथ सार्वजनिक मोहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला साऊथची अभिनेत्री रश्मिका मंदाना उपस्थित होती. यावेळी परळीकरांशी तिने मराठीमध्ये संवाद साधत सर्वांची मने जिंकून घेतली. गणेशोत्सवाच्या तिने यावेळी शुभेच्छा देत, कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन केले. यावेळी कृषिमंत्री नर्तकीला नाचवत आहेत तर तुमच्या पोटात का दुखते आहे, असा खोचक सवाल यावेळी धनंजय मुंडे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बनावट शालार्थ आयडी प्रकरणात १,१०० पानांचे दुसरे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Lionel Messi: इंग्लंड जिंकणार वाटत असतानाच मेस्सीने फिरवली जादूची कांडी; अवघ्या 7 मिनिटांत मिळवलं फायनलचं तिकीट, वाचा नेमकं काय घडलं?

Beed : विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, उमेश मानेवर बलात्काराचा गुन्हा; विवाहित महिलेशी जबरदस्ती संबंध ठेवले अन्...

Wardha Crime: महाराष्ट्र हादरला! १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या, शेतातील घरामध्ये विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह

Junnar Fort : जुन्नरला जात असाल तर 'हा' किल्ला पाहायला विसरू नका, इतिहास अन् निसर्गाचा अनोखा संगम अनुभवाल

SCROLL FOR NEXT